Jeev Maza Guntala BTS | 'अशी' तयार झाली अंतरा | Colors Marathi
2022-02-22
1
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत मल्हार अंतराला वन पीस घालून तयार व्हयला सांगतो. पाहूया हा सीन शूट करतानाचा Exclusive BTS व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale